1/9
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 0
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 1
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 2
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 3
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 4
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 5
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 6
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 7
परिपाठ सूत्रसंचालन भाषण screenshot 8
परिपाठ सूत्रसंचालन भाषण Icon

परिपाठ सूत्रसंचालन भाषण

Chanakya Uge
Trustable Ranking IconПеревірений
1K+Завантаження
27.5MBРозмір
Android Version Icon5.1+
Версія Android
0.4(29-07-2023)Остання версія
-
(0 Відгуки)
Age ratingPEGI-3
Завантажити
ДеталіВідгукиВерсіїІнформація
1/9

Опис програми परिपाठ सूत्रसंचालन भाषण

Допомагає вчителям і учням у щоденній шкільній роботі та функціях і програмах школи з БАТЬКАМИ.

Історії життя великих людей призначені не лише для читання, а й для того, щоб втілити їх у життя. За допомогою цієї програми ви можете читати біографії Крантікаріо, Шахідо та інших Великих Народів.

Історії життя великих людей дуже корисні для всіх, у них кожен шукач повинен спробувати вивчити високий характер.

Додаток, який містить прості промови для школярів. Він розроблений спеціально для індійських студентів.

Додаток містить маратхі, гінді, англійські мови, прив’язку для студентів

Маратхі Suvichar English Щоденні думки дня Suvichar dinvishesh Marathi та English Bodhkatha Batmi News Sutrasanchalan Bhashan.

भारत की आज़ादी के लिए जितने भी प्यत्न हुए, उनम ें स्वतंत्रता का सपना संजोये क्रान्तिकारियों और शहीदों की उपस्थित सबसे अधिक प्रेरणादायी सि द्ध हुई।

150 разів у програмі, яку потрібно завантажити історія успіху ब्यथा के साथ

महापुरुषों की जीवनी (легенда біографія)

भारतीय महापुरुषों की जीवनगाथा

जिन्होंने भारत की आज़ादी मैं अपना महान योगदान दिया , इनकी जीवन गाथा पढ़ कर आज भी लाखो भारतीय प ्रेरणा पाते है. इन महापुरुषों को शत शत नमन.


शालेय परिपाठ:-

प्रस्‍तावना

प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षण क्षेत्राचा के ंद्रबिंदु आहे. विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याची सुरुवात प् राथमिक शिक्षणापासून होते. वोग्य वयात योग्य संस्कार घड विण्यासाठी एका चांगल्या व दर्जेदार परीपाठाचे दालन सुरु करणे गरजेचे आहे. कारण शाळेच्या दैनंदीन दिवसाची सुरुवात परीपा ठानेच होते. परिपाठ हा योग्य पद्धतीने आणि योग्य मुद्दे विच ारात घेऊन जर घेतला गेला तर आजचे शालेय विद्यार् थी उद्याच्या भारत देशाचे आधारस्तंभ बनण्यास वे ळ लागणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न-


राष्ट्रगीत :- सावधान स्थितीमध्ये ५२ सेकंदात र ाष्ट्रगीत कसे म्हणता येईल असा प्यत्न करावा.

प्रतिज्ञा :- एक दिवस मराठी भाषेत दुसऱ्या दिवशी हिंदी भाषेत व तिसऱ्या दिवशी इंग्रजी भाषेत प्र तिज्ञा म्हणावी व पुन्हा उरलेल्या ३ दिवसात मराठ ी , हिंदी, इंग्रजी भाषेत प्रतिज्ञा घ्यावी.

भारताचे संविधान :- परीपाठातील एका विद्यार्थ्य ाला पुढे संविधान म्हणण्यास सांगणे व बाकीचे वि द्यार्थी मागे म्हणतील.

प्रार्थना :- ठरलेल्या ६ वारांनुसार विद्यार्थ् यांना दररोज वेगवेगळी प्रार्थना म्हणण्यास सां गावे.

ज्या १० विद्यार्थ्यांना (मुले- मुली) परिपाठ अस ेल त्यांनी पुढीलप्रमाणे परिपाठ सदर करावा.

ओर्डर देणारा विद्यार्थी खालील वाक्य वाचुन दा खवेल.

“ उडत्या पाखरांना परतीची ता नसावी

नजरेत सदा नवी दिशा असावी

घरट्याचे काय बांधता येईल केंव्हाही

पण क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी “


दिनविशेष – उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला काही ना काही महत्त्व असत आणि म्हणून घडून गेलेल्या घटन ांना उजाळा देण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आ हे.

सुविचार – सुविचार म्हणजे सुंदर असे विचार एक चा ंगला विचार अनेक वाईट विचारांना नष्ट कतो म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.

बोधकथा – कथा म्हणजे गोष्ट किंवा कहाणी . परंतु बोधकथा म्हणजे ज्या गोष्टीतून चांगले शि कायला मिळते. चांगले अनुभवायला मिळते व योग्य तात्पर्य मिळत े.

बातमीपत्र – जगाच्या कानाकोपऱ्यात दररोज काही न ा काही घडत असते तेच आपल्याला प्रसारमाध्यमांद् वारे (वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन) समजत असत े. म्हणून आजच बातमीपत्र घेऊन येत आहे.

प्रश्नमंजुषा – स्पर्धा वाढलेली आहे आणि या स्पर ्धेच्या युगात टिकायचे असेल तर आपणाजवळ सामान्य ज्ञानाची शिदोरी असणे महत्त्वाचे आहे. यासाठी आजची प्रश्नमंजुषा घेऊन येत आहे.

( सोपे ५ सामान्य ज्ञानाचे प्रश्न विद्यार्थ्या ना विचारावे.)

इंग्रजी शब्दार्थ – इंग्रजी हि सर्व जगात बोलली जाणारी आंतरराष्ट्रीय भाषा आहे. तिचा पाया मजबुत करण्यासाठी इंग्रजी शब्दार्थ ांचा साठा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून आजचे इंग्रजी शब्दार्थ घेऊन येत आहे.

( सोपे ५ इंग्रजी शब्दार्थ विद्यार्थांना विचार ावेत.)


पाढे – गणिता सारखा अवघड विषय पाढ्यावर आधारलेला विषय आहे. गणितामध्ये पदोपदी पाढ्यांची गरज भासते. तेव्हा पाढे पाठांतर असणे गरजेचे आहे. म्हणून आजचा पाढा घेऊन येत आहे.

( प्रतिदिन २ ते ३० पर्यंत पाढे पाठांतर करण्यास सांगावेत.)

समुह्गीत – ओर्डर मिळाल्यास सर्व विद्यार्थ्या ंनी मिळून समुह्गीत गायन करावे.

पसायदान – बैठे सावधान अवस्थेमध्ये पाठीचा कणा त ाठ, हात गुडघ्यांवर सरळ ठेऊन व सरळ बसुन समूहाचे पसायदान घ्यावे.

मौन – २ मिनिटे शांत अवस्थेत डोळे मिटून मौन धराव े.

विसर्जन – हळुच डोळे उघडून शांत बसावे.

परिपाठ सूत्रसंचालन भाषण – Версія 0.4

(29-07-2023)
Інші версії
Що новогоMarathi Suvichar English Daily Thoughts of the day Suvichar dinvishesh Marathi and English Bodhkatha Batmi News.App Contain marathi, hindi, English speeches, Anchoring for studentsपरिपाठ, सुविचार इंग्रजी मराठी , बोधकथा , बातमी , शालेय गीत , कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, थोर महापुरुषांवरील भाषणे , विविध कार्यक्रमांची संचालन व आभार प्रदर्शन इत्यादी नवीन अपडेट.Version 3.0.3 latest

Ще немає відгуків чи оцінок! Щоб залишити першим,

-
0 Reviews
5
4
3
2
1

परिपाठ सूत्रसंचालन भाषण - інформація про APK

Версія APK: 0.4ID пакета: com.all.paripath
Сумісність з Android: 5.1+ (Lollipop)
Розробник:Chanakya UgeПолітика конфіденційності:https://sites.google.com/view/dailyschoolparipathstudentstea/homeДозволи:30
Назва: परिपाठ सूत्रसंचालन भाषणРозмір: 27.5 MBЗавантаження: 16Версія: : 0.4Дата випуску: 2024-05-31 09:10:42Мінімальний екран: SMALLПідтримуваний процесор:
ID пакета: com.all.paripathSHA1 підпис : DF:FA:3D:5C:86:CB:60:B2:00:CB:A0:3C:D7:75:36:4B:75:99:F1:18Розробник (CN): AndroidОрганізація (O): Google Inc.Місцевість (L): Mountain ViewКраїна (C): USРегіон/місто (ST): CaliforniaID пакета: com.all.paripathSHA1 підпис : DF:FA:3D:5C:86:CB:60:B2:00:CB:A0:3C:D7:75:36:4B:75:99:F1:18Розробник (CN): AndroidОрганізація (O): Google Inc.Місцевість (L): Mountain ViewКраїна (C): USРегіон/місто (ST): California

Остання версія परिपाठ सूत्रसंचालन भाषण

0.4Trust Icon Versions
29/7/2023
16 завантаження20.5 MB Розмір
Завантажити

Інші версії

0.3Trust Icon Versions
27/9/2022
16 завантаження20 MB Розмір
Завантажити
2.0Trust Icon Versions
24/6/2020
16 завантаження4 MB Розмір
Завантажити
appcoins-gift
Бонусні ігриВигравайте ще більше нагород!
більше
Super Sus
Super Sus icon
Завантажити
Dusk of Dragons: Survivors
Dusk of Dragons: Survivors icon
Завантажити
Nations of Darkness
Nations of Darkness icon
Завантажити
Block Puzzle - Block Game
Block Puzzle - Block Game icon
Завантажити
Matchington Mansion
Matchington Mansion icon
Завантажити
Tiki Solitaire TriPeaks
Tiki Solitaire TriPeaks icon
Завантажити
Alice's Dream :Merge Games
Alice's Dream :Merge Games icon
Завантажити
Cooking Diary® Restaurant Game
Cooking Diary® Restaurant Game icon
Завантажити
Legacy of Discord-FuriousWings
Legacy of Discord-FuriousWings icon
Завантажити
Fist Out
Fist Out icon
Завантажити
Okara Escape - Merge Game
Okara Escape - Merge Game icon
Завантажити
Number Games - 2048 Blocks
Number Games - 2048 Blocks icon
Завантажити